Surprise Me!

Dilip Walse Patil Live | 'चुकीच्या पद्धतीने फोन टँपिंग झालं'- दिलीप वळसे पाटील | Sakal Media |

2022-02-26 70 Dailymotion

'चुकीच्या पद्धतीने फोन टँपिंग झालं' असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आणि त्यामुळेच ह्यावर राज्य सरकारने राज्याच्या पोलीस महा संचालकांना आणि आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्यात सांगितली होती त्यामध्ये ते दोषी आढल्याचं समोर आलंय , त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बड्या नेत्यांची नावेही घेतली पाहा हा पूर्ण व्हिडीओ .. <br /><br />

Buy Now on CodeCanyon